Skip to main content

विद्यार्थ्यांनसाठी महत्वपूर्ण माहिती (त्यांच्या करीयरच्या संदर्भात माहिती)

 

विद्यार्थी मित्रांनो आपणस काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असने गरजेचे आहे.

1.नवनवीन कोर्सेस उपलब्ध माहिती.

                   (A) Word.                    

  • A.A.F :ऑक्झलिअरी एअर फोर्स.
  • A.A.I : एअरपोर्ट ॲथारिटी.
  • A.D.B : एशियन डेव्हलपमेंट बँक.
  • A.F.C : एयर फोर्स क्रॉस.
  • A.G : अकाउटंट जनरल.
  • A.H.Q : आर्मी हेडक्वार्टर.
  • A.I : एअर इंडिया.
  • A.I.D : एजन्सी फाॅर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट.
  • A.I.I.M.S : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सस.
  • A.I.L.T.A : ऑल इंडिया लोन टेनिस असोसिएशन.
  • A.I.R : ऑल इंडिया रेडिओ.
  • A.M : अँटी मेरिडियम‌.
  • A.M.C : आर्मी मेडिकल कोर्स.
  • A.M.S : आर्मी मेडिकल सर्विस.
  • A.O.C : एअर ऑफिसर कमांडिंग.
  • A.T.C : एअर ट्रॅफिक कंट्रोल,एअर ट्रेनिंग कॉप्स.
  •A.T.D : आर्ट टीचर डिप्लोमा.                   (B) word.
ힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱힱ

इंजिनिअरिंग मध्ये करियर बनवण्यासाठी :—              इंजिनिअरिंगमध्ये खूप फिल्ड आहेत ज्यात तुम्ही तुमचे करियर बनवूशकतात त्या सगळ्या फील्ड तुम्ही खाली सविस्तर पाहू शकतात.

  1. Chemical engineering.
  2. Civil engineering.
  3. Software engineering.
  4. Engineering management.
  5. Materials Engineers.
  6. Environmental Engineers.
  7. Electrical/electronic engineering.
  8. Mechanical engineer.
  9. Nuclear Engineers. 
  10. Aerospace Engineers.


  1. Chemical engineering :- केमिकल इंजीनियरिंग एक ऐसी फील्ड है जो रॉ मेटीरियल्स को उपयोगी प्रोडक्ट्स में बदलने के लिए केमिकल प्रोसेसेज का विकास करने के साथ ही केमिकल प्लांट्स की डिजाइनिंग और मेंटेनेंस के कार्य करती है. यह फील्ड बायोटेक्नोलॉजी, नैनो टेक्नोलॉजी, मिनरल प्रोसेसिंग, सिंथेटिक फाइबर्स, पेट्रोलियम रिफाइनिंग प्लांट्स आदि जैसी विभिन्न फ़ील्ड्स से केमिस्ट्री और इंजीनियरिंग की नॉलेज को कंबाइन करती है.                               एक केमिकल इंजीनियर के काम में केमिकल प्रोडक्ट्स बनाने के लिए केमिकल प्लांट्स और इक्विपमेंट्स की डिजाइनिंग, सुपरविज़न, कंस्ट्रक्शन, इंस्टालेशन और ऑपरेशन से संबद्ध कार्य आते हैं. वे नई ड्रग्स की खोज करने के लिए बायो-टेक फर्म्स में रिसर्च और डेवलपमेंट एक्टिविटीज से संबद्ध कार्य भी करते हैं. इसके अलावा, ये लोग पेट्रोलियम रिफाइनिंग, फ़र्टिलाइज़र टेक्नोलॉजी, फ़ूड प्रोसेसिंग, पेंट्स एंड डाइज, रिसाईक्लिंग मेटल्स, कॉस्मेटिक्स, मिनरल बेस्ड इंडस्ट्रीज आदि की फ़ील्ड्स में भी काम करते हैं.                            भारत में कई स्वदेशी केमिकल इंडस्ट्रीज हैं. आजकल भारत में कई मल्टीनेशनल कंपनीज भी स्थापित हो रही हैं. इस ट्रेंड की वजह से केमिकल इंजीनियरिंग की फील्ड में स्टूडेंट्स के लिए ढेरों अवसर मौजूद हैं. रिसर्च और डेवलपमेंट के उद्देश्य से यह फील्ड इंजीनियरिंग की सबसे व्यापक फ़ील्ड्स में से एक है. केमिकल इंजीनियर्स को काम के अवसर मुहैया करवाने वाली अनेक इंडस्ट्रीज की वजह से, अनेक छात्र इस फील्ड में इंटरेस्ट ले रहे हैं. इसलिए, कई यूनिवर्सिटीज और कॉलेजेस ने अपने एकेडेमिक प्रोग्राम्स के तहत इस कोर्स को भी शामिल कर लिया है.

   
                                        

Comments

Popular posts from this blog

SBI ने 44 करोड ग्राहकांना अलर्ट केला आहे.हे कार्य करण्यास विसरा अन्यथा आपले बँक खाते रिक्त असू शकते. नवी दिल्ली :- जर आपल्याकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. यूपीआयच्या घोटाळ्याबद्दल एसबीआयने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सतर्क केले आहे. त्याच्या ट्विटर हँडलवर याची नोंद झाली आहे. एसबीआयने म्हटले आहे की जर तुम्हाला युपीआयमार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस आला, परंतु तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे डेबिट नसेल तर सावध रहा आणि प्रथम यूपीआय सेवा थांबवा. हा इशारा देताना एसबीआयने ग्राहकांना काही सूचनाही दिल्या आहेत, ज्या त्यांनी पाळायला सांगितल्या आहेत. काय म्हणाले बँकेने?  यूपीआय सेवा बंद करण्यासाठी एसबीआयनेही माहिती सामायिक केली आहे. युपीआय सेवा बंद करण्यासाठी ग्राहक टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर 1800111109 वर कॉल करू शकतात असे बँकेने म्हटले आहे. किंवा आपण आयव्हीआर नंबर 1800-425-3800 / 1800-11-2211 वर देखील कॉल करू शकता. याशिवाय  आपण https://c...

बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! पंजाब नॅशनल बँक च्या पैशांच्या व्यवहारासंदर्भातील नियम बदलले असून ते १ एप्रिलपासून लागू होतील

बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! पंजाब नॅशनल बँक च्या पैशांच्या व्यवहारासंदर्भातील नियम बदलले असून ते १ एप्रिलपासून लागू होतील. जर आपले बँक खाते देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. वास्तविक, पीएनबी 1 एप्रिल 2021 पासून पैशाशी संबंधित व्यवहाराचा हा नियम बदलणार आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेदारांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, बँकेने 31 मार्चपर्यंत जुना आयएफएससी कोड (आयएफएससी) आणि एमआयआरसी कोड (एमआयसीआर) बदलण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास, ग्राहक ऑनलाइन पद्धतीतून पैशाचा व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन याबाबत माहिती दिली. बँकेने सर्व खातेदारांना जुना आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड बदलण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास जुना कोड असलेले खातेधारक 31 मार्च 2021 पासून पैशांचा व्यवहार करू शकणार नाहीत. या दोन बँका पीएनबीमध्ये विलीन झाल्या. आपल्याला सांगू की केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर...